तंबी / DISCLAIMER: ही अधिकृत शासकीय वेबसाईट नाही. हे केवळ प्रात्यक्षिक (Demo / Academic Project) आहे. वास्तविक वापरासाठी नाही. (Notice: Demo web application for demonstration purposes only.)
महाराष्ट्र शासन / Govt. of Maharashtra
सूचना / Updates
🗳️ रतडगाव मतदार यादी २०२६ (विशेष संक्षिप्त पुनरीक्षण - भाग ५) प्रसिद्ध झाली आहे. आपले नाव ऑनलाईन शोधा व डिजिटल पावती डाऊनलोड करा.          📢 रतडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही (CCTV) सिस्टीम देणगी म्हणून बसवण्यात आली आहे.          📢 ग्रामसभा सूचना: आगामी ग्रामसभा नोटीस फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृपया सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करावे.          📢 जन्म, मृत्यू, उत्पन्न व रहिवासी दाखल्यांचे ऑनलाईन अर्ज पोर्टलवरून स्वीकारले जात आहेत.
Logo
रतडगाव
ग्रामपंचायत रतडगाव
॥ ग्रामपंचायत रतडगाव ॥

डिजिटल ग्रामपंचायत रतडगाव

ग्रामपंचायत रतडगावच्या अधिकृत ई-प्रशासन पोर्टलवर आपले स्वागत आहे. नागरी समस्या निवारण, दाखले वितरण व शासकीय कल्याणकारी योजना आता एकाच ठिकाणी.

Ratadgaon Village View
ग्रामपंचायत कार्यालय रतडगाव
ता. नगर, जि. अहिल्यानगर
e-GP Active
+91 959580**** admin@ratadgaon.com
रतडगाव मतदार यादी २०२६ (SIR Draft Roll - भाग ५) प्रसिद्ध!
आपले नाव मतदार यादीत ऑनलाईन शोधा, डिजिटल पावती पहा व अधिकृत PDF डाऊनलोड करा.
प्रमुख डिजिटल सेवा (Quick Citizen Services)
एकाच क्लिकवर उपलब्ध सेवा
आगामी निवडणूक दिवाळी कालावधी
महत्त्वाची सूचना – ग्रामपंचायत निवडणूक

रतडगाव ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची घोषणा दिवाळीच्या कालावधीत होण्याची शक्यता आहे. सर्व ग्रामस्थांनी मतदार यादीतील नाव तपासावे व दुरुस्ती असल्यास BLO / निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

आपले मत – गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे!
SIR 2026 प्रसिद्ध भाग क्र. ५ (रतडगाव)
महत्त्वाची सूचना – SIR 2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

गावठाण रतडगाव येथील SIR 2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादी (Draft Electoral Roll 2026) प्रसिद्ध झाली आहे. सर्व नागरिकांनी आपले नाव, मतदान केंद्र व EPIC क्रमांक मतदार यादीत तपासून घ्यावेत.

१,१७१
एकूण लोकसंख्या (Population)
२३६
एकूण कुटुंबे (Total Houses)
६८.१%
साक्षरता दर (Literacy Rate)
५१.२%
कार्यरत लोकसंख्या (Working Pop.)

महत्त्वाच्या सूचना (Official Notices)

ग्रामपंचायतीचे अधिकृत परिपत्रक व जाहीर सूचना
सूचना फलक
02/08/2026 विशेष जाहीर सभा / कार्यक्रम
विशेष ग्रामसभा नोटीस – ३ ऑगस्ट २०२६

सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की रतडगाव, ता. जि. अहिल्यानगर ची "विशेष ग्रामसभा" सोमवार दिनांक 3/8/2026 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित केली आहे, तरी सर्व ग्रामस्थांनी सभेसाठी उपस्थित रहावे ही विनंती.

31/07/2026 विशेष जाहीर सभा / कार्यक्रम
महत्त्वाची सूचना – ग्रामपंचायत निवडणूक

रतडगाव ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची घोषणा दिवाळीच्या कालावधीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थांनी निवडणुकीसंदर्भातील अधिकृत सूचना, निवडणूक कार्यक्रम, उमेदवारी अर्ज, मतदानाची तारीख व इतर महत्त्वाची माहिती याकडे लक्ष द्यावे. सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी तसेच दुरुस्ती आवश्यक असल्यास BLO / निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आपले मत – आपल्या गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे!

28/07/2026 अधिकृत नोटीस
महत्त्वाची सूचना – SIR मतदार नोंदणी

SIR (Special Intensive Revision) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ज्या नागरिकांची मतदार नोंदणी झालेली नाही, तसेच ज्यांना मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करायचे आहे किंवा आवश्यक दुरुस्ती करायची आहे, त्यांनी आपल्या संबंधित BLO (Booth Level Officer) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. तरी सर्व पात्र ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घेऊन आपली मतदार नोंदणी व मतदार यादीतील माहिती तपासून घ्यावी. लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे.

25/07/2026 विशेष जाहीर सभा / कार्यक्रम
स्वातंत्र्य दिन सोहळा – १५ ऑगस्ट २०२६

आपल्या रतडगाव गावामध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय पर्वानिमित्त शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रतडगाव येथे ध्वजारोहण व स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या राष्ट्रीय उत्सवाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. आपली उपस्थिती हीच देशभक्तीची खरी भावना आहे. जय हिंद! वंदे मातरम्!

शासकीय योजना (Welfare Schemes)

नागरिकांसाठी प्रमुख शासकीय कल्याणकारी योजना
सर्व योजना
पाणी पुरवठा अर्ज सुरू
जल जीवन मिशन

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी नळाद्वारे पुरवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

गृहनिर्माण योजना अर्ज सुरू
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

ग्रामीण भागातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

रतडगाव छायाचित्र व व्हिडीओ दालन

गावातील उपक्रम व ग्रामपंचायत कामांची झलक
सर्व फोटो पाहा
शाळा वृक्षारोपण उपक्रम (Tree Plantation Video)
शाळेचा पहिला दिवस (Welcome Day Function Video)
ग्रामपंचायत निवडणूक वृत्त बातमी
ग्रामपंचायत निवडणूक वृत्त बातमी
SIR मतदार नोंदणी अधिकृत बातमी
SIR मतदार नोंदणी अधिकृत बातमी
विद्यार्थी व ग्रामस्थ समूह छायाचित्र
विद्यार्थी व ग्रामस्थ समूह छायाचित्र
वृक्षारोपण समूह छायाचित्र
वृक्षारोपण समूह छायाचित्र

रतडगाव नकाशा (Village Location Map)

अहमदनगर जिल्ह्यातील रतडगावचे नकाशावरील स्थान
प्रात्यक्षिक संकेतस्थळ (Academic Demo Website Only). ही अधिकृत शासकीय वेबसाईट नाही.