gp@ratadgaon.com +91 9876543210
Government of Maharashtra / महाराष्ट्र शासन
महत्वाच्या घडामोडी / Updates
📢 रतडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी श्री. अर्जुन वाघूले यांच्याकडून सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा सिस्टीम देणगी म्हणून बसवण्यात आली आहे.          📢 ग्रामसभा सूचना: आगामी ग्रामसभा नोटीस फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृपया सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करावे.

Welfare Schemes

शासकीय योजना आणि लोकोपयोगी उपक्रम (Government Schemes & Public Utility Initiatives)

पाणी पुरवठा

जल जीवन मिशन

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी नळाद्वारे पुरवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

गृहनिर्माण योजना

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

ग्रामीण भागातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.