gp@ratadgaon.com +91 9876543210
Government of Maharashtra / महाराष्ट्र शासन
महत्वाच्या घडामोडी / Updates
📢 रतडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी श्री. अर्जुन वाघूले यांच्याकडून सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा सिस्टीम देणगी म्हणून बसवण्यात आली आहे.          📢 ग्रामसभा सूचना: आगामी ग्रामसभा नोटीस फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृपया सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करावे.

Notice Board

महत्त्वाच्या घोषणा, बैठका आणि ग्रामसभा वृत्तांत (Announcements, Meetings, and Minutes)

31/07/2026

नवीन पाणी जोडणी योजना अर्ज सुरू

जल जीवन मिशन अंतर्गत नवीन घरगुती पाणी जोडणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक नागरिकांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.

31/07/2026

ग्रामसभा नोटीस - १५ ऑगस्ट २०२६

१५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे ही विनंती. ग्रामविकासाच्या विविध विषयांवर चर्चा केली जाईल.

Download Attachment (PDF)